औरंगाबाद शहरातील व्यापारी कोरोना 716 चाचण्यांपैकी 61 पॉझिटिव्ह
मनपा प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या वतीने 6 मोबाईल पथक व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकार्याने शहरात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापारी बंधूंची विविध 6 ठिकाणी कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये 1.SFS स्कुल – 119 चाचण्यांपैकी 12 जण पॉझिटिव्ह 2.पैठण गेट – 125 चाचण्यांपैकी 08 जण पॉझिटिव्ह 3. महावीर भवन – 77 चाचण्यांपैकी 09 जण पॉझिटिव्ह 4.शहागंज - 143 चाचण्यांपैकी 13 जण पॉझिटिव्ह 5.अग्रसेन भवन - 150 चाचण्यांपैकी 13 जण पॉझिटिव्ह 6.पाटीदार भवन 102 चाचण्यांपैकी 06 जण पॉझिटिव्ह याप्रमाणे 716 कोरोना चाचणी घेण्यात आल्या. त्यापैकी 61 जण पॉझिटिव्ह आले. वरील माहिती आरोग्य विभाग यांच्या प्राप्त महिती नुसार आहे..