बघा औरंगाबादच्या आजच्या लॉकडाउनचे आणखी काही फोटो.

टिप्पणियाँ

  1. दोन दिवस कडकडीत बंद असतांना
    1000 च्या वर बाधित कसे वाढले
    नक्कीच प्रशासन काहीतरी घोळ घालताय
    सामान्य जनतेची फसवणूक करताय

    जवाब देंहटाएं
  2. lockdown पाहिजे तितका कडकही नव्हता जितका सांगितल्या गेला अस वाटत होतं जस फक्त दुकान बंद ठेवायला सांगितले आणि बाकी लोकांना फिरन्याला मनाई नाहीय

    कारण लोक पोलीस समोरून जात तरी पोलीस सादे त्यांना विचारत पण नव्हते की तुम्ही बाहेर का पडलात अस

    आणि बरयाच गल्लीत तर शॉप पण open hote....

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें