औरंगाबाद जिल्ह्यातील आज ६७८ बसेसच्या फेऱ्या रद्द
औरंगाबाद जिल्ह्यातील आज तब्बल ६७८ बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
यामुळे प्रशासनाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागल्याची माहिती आगर प्रमुखांनी दिली.
रद्द झालेल्या फेऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे
औरंगाबादेतील मुख्य स्थानकातील १९,९७७ किमीच्या ११२ फेऱ्या ,
सिडको स्थानकातील १६,०२० किमीच्या १२० फेऱ्या,
पैठण येथील ६,९३७ किमीच्या १०४ फेऱ्या,
सिल्लोड येथील ८,८४० किमीच्या ९० फेऱ्या,
वैजापूर येथील ५,४८७ किमीच्या ३७ फेऱ्या,
कन्नड येथील १०,०९८ किमीच्या १२४ फेऱ्या,
गंगापूर येथील ४,५०३ किमीच्या ४० फेऱ्या,
तर सोयगाव येथील ७,२२८ किमीच्या ५१ फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें