औरंगाबाद शहरात आजपासून काय चालू व काय बंद ?

काय बंद ?

 औरंगाबाद शहरात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात मंगल कार्यालय, लॉनमधील लग्न सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे.

जाधववाडी भाजीबाजारा सह आठवडी बाजारही बंद.

शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था बंद.

 स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा बंद.

 खासगी कार्यालये बंद.

शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा, मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल्स बंद. केवळ होम डिलिव्हरी सुरु राहील.

 काय सुरु ?

 जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, दूध विक्री, भाजीपाला-फळे विक्री.

 चिकन, मटण, अंडी-मांस विक्रीची दुकाने.

 हॉटेल, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम, खाद्यपदार्थांची दुकाने 50 टक्के क्षमतेवर रात्री नऊपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी. पार्सल सुविधा रात्री 11 पर्यंत सुरु राहणार.

 वृत्तपत्र वितरण

 वैद्यकीय सेवा

 बँक सेवा

पेट्रॉल पंप

बांधकामे, उद्योग कारखाने

 वाहन दुरुस्ती

पशुखाद्य सेवा

टिप्पणियाँ

  1. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं
  2. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं
  3. देवाचे मंदिर बंद आणि बिअर बार चालू अस कस चालेल।। कॉरोना ला दारू नाही आवडत असे वाटते।

    जवाब देंहटाएं
  4. करोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सर्व उपाय योजना करुनही प्रसार खुपचं वेगाने वाढत आहे. लोकांनी स्वत: काळजी घेणं आवश्यक आहे.

    जवाब देंहटाएं
  5. सर हमारी एक्साम है NTPC रेल्वे कि होगी या नही एक्साम ion Digital झोन चिकलठाणा मे है.15/3/21 को है

    जवाब देंहटाएं
  6. कोरोना रोखण्या साठी लॉक डाउन पर्याय नाही

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें