जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता कोरोना नियमांचे पालन हाच कोरोना संक्रमणाला थांबण्याचा उत्तम उपाय आहे. मात्र अनेकजण या नियमांच पालन करत नाही, म्हणून कडक कारवाई करण गरजेचं आहे.
आज देखील विनामास्क फिरणाऱ्यांवर अनपेक्षितपणे कारवाई करत पडेगाव, कांचनवाडी, बीड बायपास रोड, शहानुरमियाँ दर्गा, गारखेडा परिसर, पुंडलीक नगर, कामगार चौक, सिडको चौक,चिकलठाणा परिसरामध्ये नियमांच उल्लंघन करणार्यांनकडून दंड वसूल करण्यात आला.
शिवाय ध्वनीक्षेपाव्दारे नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले.
CoronavirusPandemic
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें