महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन....


🔐नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली.

 ➡️नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. 

➡️नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. 
त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

 नागपूरमध्ये काय सुरु काय बंद ?

🍾मद्य विक्री बंद, ऑनलाईन मद्य विक्री मात्र सुरु राहणार.

🤓डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरु,

💉लसीकरण सुरु राहणार,

🏭खासगी कंपन्या बंद, 

🏛️सरकार कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु राहणार..

🚑अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील.

🥦भाजी विक्री सुरु राहील, 

🥛दूध विक्री सुरु राहील, 

🏥दवाखाने सुरु राहील, 

🏢बँक, मीडिया या सेवा देखील सुरु राहतील...

टिप्पणियाँ

  1. मार्च २०२० मधे सुरू झालेल्या करोनापेक्षा कितीतरी अधिक पटिने सध्या करोनाचे ऋग्ण वाढत आहेत. लोकांनी स्वत: काळजी घ्यावी. सरकार त्यांच्या परिने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें