औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 364 जण कोरोनामुक्त, 5 मृत्यू तर 4981 रुग्णांवर उपचार सुरू
भयंकर अति भयंकर महा महा महा भयंकर
💁🏼♂️ औरंगाबाद जिल्ह्यात आज 364 जणांना (मनपा 309, ग्रामीण 55 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 51381 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57701 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1339 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण रुग्ण संख्या (230)
गंगापूर (2), बजाज नगर (43), आडुळ (1), वरुड काजी (1), फुलंब्री (2), रांजण गांव (1), शेंद्रा एमआयडीसी (3), पिसादेवी (1), मिसारवाडी (3), वाळुज (3), तिसगाव (2), कुंभेफळ (1), सावंगी (1), वडगांव कोल्हाटी (4), सिडको महानगर (8), पंढरपुर (1), वरुड काझी (1), सिल्लोड (1),बिडकीन (1), वाळुज (1),
अन्य (149)
शहर रुग्ण संख्या (793)
नारळीबाग ( 1), घाटी (3), श्रेय नगर (8), जिल्हा रुग्णालय (1), उत्तरानगरी (2), बजरंग चौक (4), म्हाडा कॉलनी (11), बीड बायपास (21), गारखेडा (6), तापडिया नगर (2), एन 1 (4), एन 2 (7), एन 3 (3), एन 4 (4), एन 5 सिडको (6), एन 6 (11), एन 7 (5), एन 8 (6), एन 9 (5), एन 11 (6), एन 12 (8), सेव्हन हिल (2), टाऊन सेंटर (2), विद्यानगर (3), राजेश नगर बीड बायपास (1), त्रिमुर्ती चौक (2), शिवाजीनगर (4), एन 11 (4), बायजीपुरा (2),जाधववाडी (11), सफलनगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), मयुरपार्क (7), श्रीकृष्ण नगर (1), भाग्यनगर (2), वसंत नगर (1), सुदर्शन नगर (1), सिंधी कॉलनी (2), व्यंकटेश नगर (2), रामपुरी (1), मेहेर नगर (3), सुराणा नगर (1), कांचनवाडी (6), एमजीएम परिसर (3), रोकडा हनुमान कॉलनी (4), उल्कानगरी (9), एन 1 (1), नक्षत्रवाडी (3), क्रांती नगर (2), सिल्क मिल कॉलनी (2), एकनाथ नगर (1), जयभवानी नगर (1), रविंद्र नगर (1), बन्सीलाल नगर (12), क्रांती चौक (2), पडेगांव (10), दशमेश नगर (1), स्नेह नगर (1), भगतसिंग नगर (2), ज्योती नगर (6), वंदन नगर (1), समता नगर(3), सातारा परिसर (3), बागला नगर (1), सिडको (2), मिटमिटा (3), प्रताप नगर (7), केसरी बाजार रोड (1), वेदांत कॉलनी (1), तिरुपती हॉटेल (3), समर्थ नगर (4), देवगिरी कॉलनी (1), ईटखेडा (5), चाणक्यपुरी (1), जय विष्णू भारती कॉलनी (1), कुंभारवाडा (1), गुलमंडी (3), बालाजी नगर (7), एसटी कॉलनी (2), गांधी नगर (2), टिव्ही सेंटर (2), शिवशंकर कॉलनी (2), अरिहंत नगर (1), उत्तम नगर (1), न्यु हनुमान नगर (3), संजय नगर (1), उस्मानपुरा (6), माजी सैनिक कॉलनी (1), पुंडलिक नगर (3), माया नगर (1), नारेगाव (6), न्याय नगर (3), आयोध्या नगर (2), जयभवानी नगर (8), चिकलठाणा (8), संभाजी कॉलनी (1), जवाहर कॉलनी (4), मुकुंदवाडी (14), रामनगर (9), वानखेडे नगर (1), अंबिका नगर हर्सुल (3), प्रकाश नगर (1), लघुवेतन कॉलनी (2), विवेकानंद नगर (2), मिलिंद नगर (1), टाऊन सेंटर (3), संजय नगर बायजीपुरा (2), ठाकरे नगर (6), नैवेद्य हॉटेल (1), प्रकाश नगर (1), विष्णू नगर (1), उच्च न्यायालय परिसर (1), औरंगपुरा (5), राजाबाजार (2), एसपीआय हॉस्टेल, हडको (11), हिमायतबाग (4), काबरा नगर, गारखेडा (2), सुधाकर नगर (1), कासलीवाल मार्व्हल (1), श्रीकृष्ण नगर (1), कैलास नगर (4), दर्गा रोड (2), जालान नगर (1), पद्मपुरा (3), नंदनवन कॉलनी (1), गोल्डनसिटी (1), दिशा संस्कृती (3), नारळीबाग (2), पहाडसिंगपुरा (2), दीपनगर (2), विश्रामबाग कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), नागेश्वरवाडी (2),विद्यानिकेतन कॉलनी (2), मारीया हॉस्पीटल (1), सादात नगर(1), कासलीवाल तारांगण (2), होनाजी नगर (2), पोलिस कॉलनी (2), सराफा कॉलनी (1), दिशा नगरी (1), पांढरी बाग (2), समाधान कॉलनी (1), सन्मित्र कॉलनी (2), निराला बाजार (1), भीम नगर (1), जालना रोड (2),खाराकुवा (1), विजय नगर (1), भारतमाता मंदिर (1), रेणुका नगर (1), चिश्तिया कॉलनी (1), स्वामी समर्थ नगर (1), गादीया विहार (2), वेदांत नगर (1), न्यु गणेश नगर (1), भगत नगर (3), राजे संभाजी कॉलनी (1), संकल्प नगर (1), एकता नगर (1), सुरेवाडी (3), सुराणा नगर (2),टिळक नगर (1), गजानन कॉलनी (5), आकाशवाणी (1), भानुदास नगर (1), शंभु नगर (1),रविंद्र नगर (1), राजनगर (3), खिवंसरा पार्क (1), नाथ नगर (1), विष्णू नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), सारंग सोसायटी (1), स्टेशन रोड (3), शहानुरवाडी (1), समता नगर (1), झांबड इस्टेट (1), पैठण गेट (1), छावणी (1), शक्तीनगर (1), न्यु शांती निकेतन कॉलनी (1), मयुरबन कॉलनी (1), मकसुद कॉलनी (1), अन्य (204)
मृत्यू (5)
घाटी
1. पुरूष- वय 39 - पत्ता- गंगापुर
2. पुरूष- वय 57 - पत्ता- गारखेडा,औरंगाबाद
3. स्त्री- वय 65 - पत्ता- कंकवटी नगर, कन्नड
4. पुरूष – वय 55 - पत्ता- साईनगर,एन 6 , सिडको
5. पुरूष – वय 71 - पत्ता- आळंद ता. फुलंब्री
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें