हे देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले 10 जिल्हे, त्यापैकी 8 जिल्हे फक्त महाराष्ट्रात

राज्यात 
पुणे, 
नागपूर, 
ठाणे, 
मुंबई, 
अमरावती, 
जळगाव, 
नाशिक 
आणि 
औरंगाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वात जास्त ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेले देशातील 10 जिल्हे

पुणे - 18,474

नागपूर - 12,724

ठाणे - 10,460

मुंबई - 9,973

बंगळुरू - 5,526

एर्नाकुलम - 5,430

अमरावती - 5,259

जळगाव - 5,029

नाशिक - 4,525

औरंगाबाद - 4,354

टिप्पणियाँ